Attitude Status Editing Alight Motion | Alight Motion Attitude Status Editing|Boys Attitude Status
आता मित्रांनो आता तुम्हाला सर्वात प्रथम आलेत मोशन एप्लीकेशन ला ओपन करून घ्यायचं आहे नंतर मी तुम्हाला खाली बीट मार्क आणि इफेक्ट चे दोन बटन लावून दिलेले शिंपले त्या बटन वर क्लिक करून ते भेट मार्काने इफेक्ट ची लिंक इनपुट करून घ्यायचे तुमच्या एप्लीकेशन मध्ये नंतरच जी काही ऑल मटेरियल व लिंक दिलेली असते खाली लास्टला त्याच्याने जे फाईल डाऊनलोड करून त्याची पहिला पण ओपन करून घ्यायचे आता.
आता मित्रांनो आता तुम्हाला काय करायचे आता आलेत मोशन एप्लीकेशन ला ओपन करायचे नंतर आता तुम्ही जे काही दोन लिंक इनपुट केले असतील बीट मार्क आणि इफेक्टचे तर त्यांचे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील टेन पैकी जो आपला पहिला बेटमार्कच्या प्रोजेक्टला आधी ओपन करायचा आहे नंतर भेट मग प्रोजेक्ट ला ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला खाली एक मोठा प्लस चा बटन दिसेल तर त्या प्लस च्या बटन वरती क्लिक करायचे मीडियाचा ऑप्शन मध्ये जायचे नंतर बाजूला तिथं तुम्हाला कोणताही एका फोल्डर चे नाव दिसेल तर त्या फोटोचा नावावर क्लिक करायचा आहे नंतर आता तुम्ही जे काय जीप फाईल डाऊनलोड करून जी फाय ला ओपन केला असेल तिच्या नावाचा एक फोल्डर पडलेला असेल तर त्या फोल्डरला सिलेक्ट करायचे आहेSTEP 2
त्यानंतर फोल्डरला सिलेक्ट केल्यानंतर तिथे तुम्हाला त्या फोल्डर मधले जेवढे फोटो आणि मटेरियल वगैरे असेल तर तिथे तुम्हालाच दिसायला सुरुवात होऊन जाणार तर सिंपले आधी आपला जो काही ल्यारिकल व्हिडिओ आहे मित्रांनो तर व्हिडिओ घेऊन घ्यायचे तर मी तुम्हाला दोन लिरिकल व्हिडिओ बनवून दिलेले दोघे व्हिडिओ सेम आहे मित्रांनो फक्त थोडी क्वालिटी कमी असते म्हणून दोघांपैकी कोणता एक व्हिडिओ घेऊन घ्यायचा आहे
आता मित्रांनो जिथे आपला खाली भेटणार असेल तर ते खाली भेट मग करते याचे प्लसचा बटनवर क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथे तुम्हाला तुमचे फोटो असलेला फोटो चेंज करून घ्यायचे नंतर तिथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे नंतर आपल्या पुढच्या भेटना कोणत्या यायचे नंतर फोटोला पुढच्या भेट मग पर्यंत ओढून घ्यायचा आहे आणि जर तुमचा फोटोची साईज कमी असेल तर त्याला झूम करण्यासाठी आता वरती तुम्हाला तीन दोन दिसत असतील तर त्यांच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर मित्रांनो ते तर तुम्हाला पाच नंबर वरती फील कम्प्रेशन एरिया नाव दिसेल तर त्याच्यावर क्लिक करून फोटोला झूम करून घ्यायचे तर अशाच पद्धतीने आता शेवटी पर्यंत जेवढे आपले खाली खाली भेटणार काय तर ते सर्व खाली खाली भेट मग प्रमाणे तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहेत
STEP 3त्यानंतर मित्रांनो आता खाली खाली बिटमक प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावल्यानंतर आता मी तुम्हाला जे के मध्ये मध्ये दोन दोन ब्लॅक फोटो लावून दिलेले तर त्यांच्या जागेवरती तुम्हाला तुमचे फोटो ॲड करायचे आहे तर ते फोटो कसे ॲड करतात आता बघून घ्या मग तुम्ही फोटो ॲड करा
आता मित्रांनो आता आपला जो काही तिथं दोन ब्लॅक फोटो दिसतील पण पिके कोणत्या एका ब्लॅक फोटोवरती क्लिक करायचे नंतर कलर एंड फील चा ऑप्शन मध्ये जायचे नंतर फोटोचे नावावर क्लिक करायचे त्यानंतर तिथे तुम्हाला तुमचे फोटो दिसतील त्यांनी तुम्हाला जो काही तुमचा फोटो घ्यायचा असेल तो तुमचा फोटो सिरट करायचे नंतर वरती तुम्हाला छोटसं प्लस बटन दिसेल तर ते आपल्याला चा बटन होते क्लिक करायचे त्यानंतर तुमचा फोटो त्या ब्लॅक फोटोच्या जागेवरती लागू देणार नंतर तोच फोटो आपला जो काही खालचा दुसरा फोटो असेल त्याच्या खालचा तर त्याला तोच फोटो ॲड करून घ्यायचे तर डबल डबल तुम्हाला तोच फोटो ॲड करायचे ओके तर अशा पद्धतीने आता मी तुम्हाला शेवटी पर्यंत जेवढे ब्लॅक फोटो लावून दिलेले दोन दोन त्यांचे प्रमाण तुम्ही अशा पद्धतीने तुमचेफो टो लावायचे आहेत
STEP 4तर मित्रांनो आता मी तुम्हाला तिथे जे काही दोन दोन ब्लॅक फोटो लावून दिले होते त्यांच्याप्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आता आपला जो काय पहिल्या बॅटमक असेल सहा पण एक सेकंदावरती तर ते सहा पण एक सेकंदाच्या भेट माकुर ते यायचे नंतर प्लस चा बटन वरती क्लिक करायचे नंतर मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथे मी तुम्हाला एक शाडो पीएनजी बनवून दिलेली आहे तर ती पीएनजी तिथून घेऊन घ्यायचे आहे
नंतर ते पीएनजी घेतल्यानंतर त्या पिंजऱ्यावरती क्लिक करायचे वरती तीन डॉट आहेत त्यांच्यावर क्लिक करायचे नंतर पाच नंबर वरती जे के नाव आहे तर त्याच्यावर क्लिक करून त्या पीएनजीला झूम करून घ्यायचे नंतर व्हिडिओच्या शेवटी यायचे नंतर पीएनजी ला व्हिडिओ चा शेवटपर्यंत ओढून घ्यायचा आहे त्यानंतर अजून आपला पहिला भेट मग वरती यायचे प्लस चा बॅटन वरती क्लिक करायचे मीडियाचा ऑप्शन मध्ये जायचंय नंतर तिथे मी तुम्हाला एक इमोजेनची पीएनजी बनवून दिलेले परत इमोजीनची पीएनजी घेऊन घ्यायची नंतर ते इमोजींची पीएनजी घेतल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी यायचे नंतर ते पीएनजीला पण व्हिडिओचा शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे त्यानंतर अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला यायचे परत चा बटन वरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथून एक बॉर्डर पिन घेऊन घ्यायचे नंतर ते बॉर्डर पेंजेला व्हिडिओचा शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे
त्यानंतर मित्रांना आता आपले जेवढे फोटो आणि मटेरियल वगैरे होतं तरी सर्व लावले गेलेले आता जे काय आपण हे खाली खाली भेट मग प्रमाणे फोटो लावलेले असतील तर त्यांना आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे आहेत तर त्यांना इफेक्ट पेस्ट करण्यासाठी आता तुम्ही जी काही दुसरे लिंक इनपुट केले असेल इफेक्ट ची तिचा एक प्रोजेक्ट बनलेला असेल तर त्या प्रोजेक्ट वरती यायचे
STEP 5
तर आता ही पेक्षा प्रोजेक्ट वरती आल्यानंतर तिथे मी तुम्हाला एका फोटो वरती पिक लावून दिलेली आहे तर आधी आपला झोके तो एक फोटो आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचे नंतर इफेक्ट नावामध्ये जायचे 32 क्लिक करायचे आणि तिथून कॉपी पॅड करून घ्यायचेत नंतर पुन्हा अजून आपल्या भेट मग प्रोजेक्ट ला ओपन करायचे नंतर आता आपण जे काही खाली खाली भेट मग प्रमाणे आपले फोटो लावलेले असतील तर ते खाली खाली भेटणार परवाने लावलेले फोटोंनाच हा वाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे
तर पटापट जेवढे खाली खाली भेट मग प्रमाणे लावलेले फोटो असतील आपले तर त्यांना हवाले पेड पेस्ट करून घ्यायचे तर मी यांना हवालदार पेस्ट करून घेतलेला आहे
त्यानंतर मित्रांनो आता आपलं व्हिडिओ बनवून झालेले बघू शकता एकदा व्हिडिओ प्ले करून बघून घ्यायची कशा पद्धतीने व्हिडिओ आलेला इतर बघून घ्यायचे एकदा व्हिडिओ प्ले करून नंतर आता या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी आता वरती तुम्हाला एक शेअर च आयकॉन दिसत असेल तर ते शेअर्सच्या आयकॉनवर क्लिक करायचे
आणि जर तुम्हाला ब्लॉग पोस्ट वाचून काही समजलं नसेल तर या ब्लॉग पोस्ट वरती मी youtube ला फुल एक व्हिडिओ बनवलेला असतो तर तिथून तो youtube वर जायचं आणि अक्कफ ला पुनःस तुम्हाला नाव अपडेट करा मग तेव्हाला व्हिडिओ जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि एडिटिंग एकदम सोप्या पद्धतीने शिकू शकता आणि मित्रांनो जर तुम्हाला अजून इतर काही प्रॉब्लेम वगैरे येत असेल तर खाली मी तुम्हाला इंस्टाग्राम ची लिंक दिलेली तर instagram वरती मेसेज करून मला तुमचे प्रॉब्लेम सांगू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओचं मटेरियल एकदम फ्री मध्ये पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनेल ची लिंक पण मी तुम्हाला खाली दिलेली डिस्क्रिप्शनला
तर मित्रांना तर भेटूया आपल्या पुढच्या एका ब्लॉक पोस्टमध्ये तोपर्यंत मित्रांनो आपल्या वेबसाईट वरचे ब्लॉग पोस्ट बघत रहा आणि एडिटिंग शिकत रहा
Sumit
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा