तर मित्रांनो आता सर्वात प्रथम तुम्हाला एक ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे जर तुमच्याकडे ते ॲप्लिकेशन नसेल तर ते डाऊनलोड करून घ्यायचे तर एप्लीकेशन ची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली तर तुम्ही त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही ते अप्लिकेशन डाऊनलोड करू शकता आपल्या टेलिग्राम चॅनेल वरून तर मी तिथे अगदी फ्री मध्ये तुम्हाला मिळते एप्लीकेशन दिलेले आहे ओके
तर आता ते एप्लीकेशन डाउनलोड करून त्या ॲप्लिकेशन ला ओपन करून घ्यायचा आहे नंतर आता मी तुम्हाला खाली बिटमार्क आणि पिक्चर लिंक दिलेली बनवून तर ते लिंक वरती क्लिक करायचे नंतर तिथून तुम्ही बीट मार्ग आणि त्याची लिंक दोघे लिंक इनपुट करून घ्यायचे तुमच्या ॲप मध्ये up त्यानंतर जे काही ऑल मटेरियल चे लिंक दिलेली असते त्याच्याने जी फाईल डाऊनलोड करून त्याची फाईलला पण ओपन करून घ्यायचे आता लगेच कारण कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढे मटेरियल युज केलेले तरी सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या जी फाईल मध्ये भेटेलत्यानंतर आता आपलिकेशन ला ओपन करायचे ॲप्लिकेशन ला ओपन केल्यानंतर आता तुम्ही जे के दोन लिंक इनपुट केले असतील बेट मार्क आणि फेक चे तर त्यांचे दोन प्रतीक बनलेले असतील त्यांनी आपला पहिला बेटा मराठीचा प्रोजेक्ट आहे तर भेट मग प्रोजेक्टला आधी ओपन करायचा आहे नंतर खाली तुम्हाला मोठं प्लस च बटन दिसत असेल तर त्या मोठ्या प्लस च्या बटनवर क्लिक करायचे नंतर मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथे तुम्हाला बाजूला कोणत्या एका फोल्डरचं नाव दिसेल तर त्या फोल्डर च्या नावावर क्लिक करून द्यायचे त्यानंतर आता तुम्ही जी काय जीप फाईल डाउनलोड केली असेल तर त्या जीप फाईल चा एक फोल्डर बनलेला असेल जीके करेक्शन इन मराठी 283 नावाचा तर त्या फोल्डरला तिथून सिलेक्ट करायचा आहे नंतर मित्रांनो तर त्या फोल्डर सिलेक्ट केल्यानंतर आता मित्रांनो आता काय करायचेआता तिथे मी तुम्हाला दोन लिरिकल व्हिडिओ बनवून दिलेले तर त्यांपैकी कोणते एक लहरातील व्हिडिओ घेऊन घ्यायचे दोघे लिरिकल व्हिडिओ सेम आहे मित्रांनो म्हणून मित्रांनो दोघांपैकी कोणतेही क्लिअर घेऊन घ्यायचेत तर कोणत्याही डायरेक्टली व्हिडिओ घेतल्यानंतर आता आपल्या पुढच्या भेटणार कोणते यायचे नंतर ते लहरीकल व्हिडिओचा जो काही पुढचा भाग असेल तर त्याला पुढचा भागला कट करून द्यायचा आहे त्यानंतर आता मी तुम्हाला शेवटी पर्यंत जेवढे हे बेट मार्क लावून दिलेले आहेत तर ते सर्व भेट मग प्रमाणे तो मला तुमच्या फोटोला म्हणजे लावायचे आहेत तर त्यांच्याप्रमाणे फोटो लावण्यासाठी आता आपला जो काही पहिला बेट मार्क आहे तर त्या पहिल्या भेट मागवर्ती यायचे नंतर अजून प्लस च्या बटन वर क्लिक करायची मेडियाचा ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे नंतर तिथून तुम्ही तुमचा फोटो बरोबर घेऊन घ्यायचे नंतर आपल्या पुढच्या भेटणार कोणते यायचे नंतर त्या फोटोच्या पुढच्या जो काही पुढचा भाग असेल तर त्या फोटो फोटोच्या पुढच्या भागला कट करून द्यायचा आहे तर अशाच पद्धतीने आता शेवटी प्रांत आहे मी तुम्हाला जेवढे भेट मला लावून दिलेले आहेत तर त्यांच्याप्रमाणे तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहेत ओकेनंतर आता अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला यायचे नंतर अजून प्लस चा बटनवर क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथून एक बॉर्डर पीएनजी घेऊन घ्यायचे नंतर ते बॉर्डर पिंजला पण व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता आपले जेवढे फोटो आणि मटेरियल वगैरे होतं तर हे सर्व लावले गेलेले आहे आता मित्रांनो आता आपण जेवढे बेडमक प्रमाणे फोटो लावलेले आहेत तर त्यांना आता आपल्याला पेस्ट करायचे तर इफेक्ट पेस्ट करण्यासाठी आता तुम्ही जी काही दुसरे लिंक इनपुट केले असेल इफेक्टची तर तिचा एक प्रतीक बलेला असेल तर त्या प्रोजेक्ट वरती यायचे त्यासाठी मित्रांनो बॅक बटन होते क्लिक करून बॅक यायचे नंतर आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे नंतर इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर आता मी तुम्हाला सुरुवातीला तीन फोटो लावून दिलेले म्हणजेच दोन ब्लॅक फोटो आणि एक बॅकग्राऊंडला एक फोटो आहे तर आता मित्रांना सर्वात आधी आपला जो काही खालचा फोटो आहे तिसरा नंबरचा तर त्या खालचा फोटो वरती क्लिक करायचे नंतर इफेक्ट ना मध्ये जायचे तीन रडू ते क्लिक करायचे आणि त्या खालचा फोटो वरचे डेट कॉपी करून घ्यायचे आहेतनंतर पुन्हा अजून आपल्या बेटमार्क प्रोजेक्ट ला ओपन करायचे नंतर मित्रांनो आता भेट मग प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पुढे यायचे पुढे आल्यानंतर आता मित्रांनो आता मी तुम्हाला ठीक ठिकाणी मध्ये मध्ये दोन दोन बेड मार्क लावून दिलेले तर जेवढेही दोन दोन बेड मागच्या पुढे एक एक फोटो येतील तर त्या एकेक फोटो नाही इकडे पेस्ट करून द्यायचे हा वाला फक्त जे जे दोन दोन बेटमाक असतील तर त्यांच्या पुढचे फोटो नाही इकडे पेस्ट करायचे ओके
नंतर आता दोन दोन बेटमागचे पुढचे फोटो नाही उपीट पेस्ट केल्यानंतर पुन्हा अजून आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्ट वरती यायचे आता तिथे मी तुम्हाला दोन ब्लॅक फोटो लावून दिलेले असतात तर ते दोघे ब्लॅक फोटो तिथून सिलेक्ट करायचे नंतर पुढे जाण्याचा पुढे एक छोटासा चौकोन बॉक्स दिसत असेल तर त्या चौकोनी बॉक्स वरती क्लिक करायचे नंतर खाली तो मला तीन नंबर वरती कॉपी टू लेअर्स असेल तर त्या कॉपी टू लेअर्स वरती क्लिक करून द्यायचे नंतर अजून आपला भेट मग प्रोजेक्ट ला ओपन करायचे नंतर अजून आता मी तुम्हाला ठीक ठिकाणी जे काही दोन दोन बिटमक लावून दिलेले तर ते दोन दोन बिटमक प्रमाण तुम्हाला हे फोटो पेस्ट करायचे शिंपले मित्रांना दोन बेड मागच्या वरती यायचे त्या चौकोन बॉक्स वरती क्लिक करायचे नंतर तिथून पेस्ट टू लेयर नावावरती क्लिक करून लेयर पेस्ट करून द्यायचे ते फोटोंचे तर अशा पद्धतीने आता शेवटी पर्यंत मी तुम्हाला जेवढे दोन दोन बीट मार्क लावून दिलेले तर त्यांच्या प्रमाण तुम्हाला हे सर्व फोटो पेस्ट करायचे ब्लॅक फोटो ओके
तर आता हे दोन दोन बेटमाक प्रमाणे फोटो पेस्ट केल्यानंतर अजून मित्रांनो आता काय करायचं अजून सुरुवातीला यायचे आता जिथून आता आपण फोटो पेस्ट करण्याची सुरुवात केलेली होती पहिला दोन बेत पासून तर तिथे आता मित्रांनो तिथून तर शेवटी पर्यंत आता आपण जेवढे फोटो पेस्ट केलेले आहेत दोन दोन बॅटमक प्रमाणे आता तर ते दोन दोन बेटमाक प्रमाणे पेस्ट केलेले ब्लॅक फोटोच्या जागेवरती तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहेत आता मित्रांनो तुम्हाला तुमचे फोटो ॲड करण्यासाठी सिम्पल ब्लॅक फोटोवर क्लिक करायचे नंतर कलर ऑप्शन मध्ये जायचे नंतर फोटोच्या नावावर क्लिक करायचे नंतर मित्रांनो तिथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे नंतर मित्रांनो तिथून तुम्ही तुमचा फोटो घेऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही शेवटी पर्यंत जेवढे ब्लॅक फोटो पेस्ट केलेले असतील तर त्यांच्या जागेवरती तुम्हाला तुमचे फोटो चेंजेस करून घ्यायचे आहेत.
टिप्पणी पोस्ट करा